आपल्या बँकेच्या टेंभुर्णी शाखेच्या स्वमालकीच्या नवीन इमारतीचे उदघाटन ह. भ. प. जयवंतमहाराज बोधले यांचे शुभहस्ते व बँकेचे चेअरमन श्री. शितल तंबोली यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष श्री. वसंत शिखरे, बँकेचे संचालक सर्वश्री नागेश भोसले, सोमनाथ डोंबे, राजेंद्र फडे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट अध्यक्षा सौ. मंजुश्री भोसले, सर्वश्री अमरजित पाटील, भारत भिंगे, विजयकुमार परदेशी, विजयकुमार कोठारी, राहूल शिंदे नाईक, आदित्य फत्तेपूरकर, संजय जवंजाळ, सौ. सुनंदा गांधी, तज्ञ संचालक श्री. मारुती देशमुख, श्री. सुनिल मोहिते, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य श्री. राजेंद्र मोरे, श्याम गोगाव,ॲड. प्रमोद मोहिते, जेष्ठ सभासद श्री. सुधीर भोसले, कर सल्लागार श्री. संजीव कोठाडिया व व्यवस्थापक श्री. अतुल म्हमाने, उपव्यस्थापक श्री. रमेश कुलकर्णी उपस्थित होते.
"दि पंढरपूर मर्चंटस् बँकेचा युवा उद्योजक मेळावा उत्सहात संपन्न*
१०० युवकांचा युवा उद्योजक पुरस्काराने गौरव"
मोबाईल बँकिंग ॲप व यु.पी.आय. (UPI) सेवांचा शुभारंभ सोहळा
डिजिटल बँकिंग सुविधांच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून [बँकेचे नाव] यांच्या मोबाईल बँकिंग ॲप व यु.पी.आय. (UPI) सेवांचा शुभारंभ मा. श्री. विद्याधर वामनराव अनास्कर (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई) यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. किरण गायकवाड (जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर) उपस्थित होते. यावेळी चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ तसेच बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या अध्यक्षा व सदस्यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या नव्या डिजिटल सेवांद्वारे ग्राहकांना अधिक सुलभ, सुरक्षित व आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.